Friday, March 7, 2008

जन्माला आला आहेसथोडं जगून बघ,
जीवनातं दुःख खूप आहेथोड सोसून बघ.
चिमुटभर दुःखाने कोसळू नकोस,
दुःखाचे पहाड चढुन बघ.
अपयश येतं, निरखुन बघ,
डाव मांडण सोपं असतं,
थोडं ख़ेळून बघ.घरटं बांधणं सोपं असतं,
थोडी मेहनत करुन बघ.जगणं कठीण आसतं,
मरणं सोपं असतं,दोन्हीतल्या वेदना झेलून बघ.जीणं - मरणं एक कोडं आसतं,
जाता - जाता एवढं सोडवून बघ.

2 comments:

Sneha said...

chan kavita

Computer said...

Hi Gauravi Chan kavita ahe..keep it up...and one message for you.

An innocent smile makes the day bright And an innocent thought makes the whole Life peaceful So with a smile start thinking bright and Have a Nice Day ahead! Keep Smiling