Thursday, October 30, 2008

आज काय केला

आज भाउबीज होती प्रथमेश ने ओवालनी दिली..सकाळपासून घरी एकटीच होते..ताईगेली होती बाहेर बाबा गावाला प्रथम ऑफिस सोडून राहू शकत नव्हता म्हणुन एकटीच होते...ताई ने फ़ोन केलाहोता..तिच्याशी गप्पा मारल्या मग चीनू आणि सोन्याशीपण गप्पा झाल्या बाबानी पण फोन केला होता... मित्र शी एस एम् एस गप्पा झाल्या। एकंदरीत दिवस बराहोता..दिवे लावले माळलवली की घर कसे सजुन दिसते माला हौस भरी ह्याची मी केल सगळे संध्याकाळी दुपारी रांगोली काढली होती...बाजुच्या मावशीच्या नातवंदानी ख़राब केली इतका राग आला होता की धरून बदवावे वाटले..पण काय करणार उगीच कशाला सनाचा भान्दनाला विषय म्हणुन सोडून दिला...
आता शुभ रात्री

Tuesday, June 10, 2008

Aajcha diavas

आज मी खुप काम केले भरपूर सारे पेपर्स होते चेक करायला आज। आज एक गम्मातटी झाली श्रेय ला मी माझ्या जिवानातला गोड अनुभव सांगितला। आज सर मलाहसून तुम्ही छान दिसते म्हणाले। तसे कही विशेष केले नव्हते पण नविन ड्रेस होता त्यावर मचिंग कानातले आणि ब्रेसलेट घातला होते...टिकली होती मस्त लवली..हलकिच लिप स्टिक पण होती आणि हो केस अर्धवट बांधून त्यात गजरा मालला होता।


आज बर्याच जनानी मला मस्त दिसते अशी कोम्प्लिमेंट दिली....हवे त्या माणसाने दिली असती तर अजुन बरे वाटले असते॥
त्याला माझे भाव कधी कलणार

Friday, April 11, 2008

जीवन रंग

जीवन म्हणजे काय?

उलथा पालथिन्ची गुंतागुंत नि प्रसंगांची रंगत

आयुष्य म्हणजे असंख्य सुगंधक्षणांची संगत

किती होकार नि किती नकार

चूकामुक योग - वियोग घेत जातात आकार

पण कधी-कधी अस होत

जीवनाच झे होत

आपलच आपल्याला वाहून न्यावे लागत

payakhalchi vaat budate

budat jate andharat

prakashachi ivalishihi kathi

lagat nahi hatala ...ashveli

ujavyane magavi davyakade talli

talhatanchi maunastha chipali

manane ghalavi aadishaktila haak

mag vatelach bal yete

yachi dehi aachi dola

Saturday, March 22, 2008

Some people say, life is nothing but a struggle.
But I must say, It is an interesting puzzle.
to make it successful, god has made couple.
they have to strive with vigour double.
Life is love, give it your heart,
to enjoy its beauty, always be smart,
with wings og hope, you try to daet,
form happiness you never remian apart.
Life is a play, perform it with tact
for given role, you hav eto act,
while playing it . give good impact,
so will you be successful in fact....

Wednesday, March 12, 2008

aai

आई
तुझ्या सवालित विसावले
तुझ्या उबेत सुखावाले
तुझ्या मायेत वाढले
तुझ्या पदाराशी खेलले
बोट तुझे धरले
चालत मी पुढे गेले
कधी मी धड़पडले
तू मला सावरले
तूच मला शिकवले
विश्वात कसे जगयाचे
तूच मला पढ़विले
प्रेमाने कसे वागायचे
कधी दिवस संपले
बोट तुझे सुटले
पंख मला फुटले
नि आयुष्याच्या मध्यात
तू मैफिल अर्धवट सोडून निघून गेलीस
तेव्हा मन तुझे उमगले...

Friday, March 7, 2008

जन्माला आला आहेसथोडं जगून बघ,
जीवनातं दुःख खूप आहेथोड सोसून बघ.
चिमुटभर दुःखाने कोसळू नकोस,
दुःखाचे पहाड चढुन बघ.
अपयश येतं, निरखुन बघ,
डाव मांडण सोपं असतं,
थोडं ख़ेळून बघ.घरटं बांधणं सोपं असतं,
थोडी मेहनत करुन बघ.जगणं कठीण आसतं,
मरणं सोपं असतं,दोन्हीतल्या वेदना झेलून बघ.जीणं - मरणं एक कोडं आसतं,
जाता - जाता एवढं सोडवून बघ.

Tuesday, March 4, 2008

मनाचं आभाळ असं अवचितपणे दाटून येतं,
काही काही सुचत नाही सारं सारं सुन्न होतं.
अचानक मग आठवणींचा पाऊस अनिर्बंधपणे कोसळायला लागतो.
पण आठवणींच्या पावसात असं फार काळ भिजू नये,
भिजलं असलं मन तरी फार ओलं ठेवू नये...
अशानं मनाला सर्दीचा फार फार त्रास होतो,
वर्तमानात जगतानाही भूतकाळाचा भास होतो.....
साधं सोपं आयुष्यसाधं सोपं जगायचंहसावंसं वाटलं तर
हसायचंरडावंसं वाटलं तर चंद्र मोठात्याचं कौतुक कशाला
एवढंजगात दुसरं चांदणं नाहीआपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनूनघरभर शिंपत रहायचं

Friday, February 29, 2008

i am very BORING, way too lazy, cynical, calm, reliable, choosy, practical, indifferent, stubborn, indomitable, highly opinionated about everything, sometimes impulsive, kind of contemplative, honest, headstrong, laid back, rude, inconsiderate, curt, ambitious, somber, emotionless, mediocre, optimistic, open minded, straight forward, firm....... ooooh and yes, i am only too proud of whatever i am!!
तुझी आठवण येते......
वाटतोस मला तू खुप हवाहवासा
अनुभवते स्पर्श तुझ्या शब्दांचा
तू बोलावे अन मी ऐकावे
तुझ्या सानिध्यात दिवस घालवावे
नदिला घ्यावासा वाटतो स्पर्श सागराचा
तसा हवासा वाटतो स्पर्ष तुझ्या शब्दांचा
नकळत तुझ्याकडून बरेच काही मिळाले
पण तू मध्येच सोडून गेलास
आता तुझ्या आठवानित रमावे
हे बोलायासाठी तरी तू भेटावे
प्रेम केले मी तुझ्यावर पण कधीही नाही सांगितले
माझ्या नजरेतुन नाही का तुला वाचता आले
तुझी आठवण येताच मन व्याकुल झाले
आणि अश्रू गालावरून अलगद बरसू लागले.....